महाराष्ट्रातील जिल्हे : नंदुरबारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – वाशीम धुळे अकोला हिंगोली 2. नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणाचे स्मारक आहे? शिरीष कुमार साने गुरुजी ग.दि.माडगूळकर स्वा.सावरकर 3. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ नंदुरबार जिल्ह्याने व्यापले आहे? 2 5 7 3 4. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. तलावांचा लेण्यांचा आदिवासींचा दारूबंदीचा 5. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर 6. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? हिंगोली नंदुरबार जालना वाशिम 7. योग्य विधान निवडा. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. कोणतेही विधान योग्य नाही. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. 8. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. सह्याद्री सातपुडा अरवली गाविलगड 9. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सहा सात पाच 10. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिउत्तरेकडील अतिपुर्वेकडील अतिदक्षिणेकडील अतिपश्चिमेकडील Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/9
Very good
11
9
10