नामाचा लिंगविचारMarathi Grammar - मराठी व्याकरण नामाचा लिंगविचार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. वाटेवर खंडोबाचे मंदिर आहे. – या वाक्यातील ‘ मंदिर ‘ हा शब्द ………. आहे. नपुंसक लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी उभयलिंगी 2. युवा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? यापैकी नाही युवी युवक युवती 3. जळू या शब्दाचे लिंग कोणते आहे ? पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसंक लिंग उभयलिंग 4. सतरंज्या या शब्दाचे मुळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ? नपुंसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग यापैकी नाही 5. चुकीचा पर्याय निवडा. विधाता – देवी कोळी – कोळीण सर्व पर्याय योग्य आहेत. खोंड – कालवड 6. घोडा या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप काय आहे ? घोडी घोडे घोडा घोड्या 7. खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द निवडा. लोटा आरसा कालवड मृत्यू 8. मीठभाकरी हा सामासिक शब्द …………. आहे. नपुंसकलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी उभयलिंगी 9. माणुसकी या शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा. पुल्लिंग स्त्रीलिंग उभयलिंग यापैकी नाही 10. साधू या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? यापैकी नाही साध्वी साधिनी साधी 11. पर्यायातून नपुंसक लिंगी शब्द ओळखा. घोंगडी सडा सोने ओढा 12. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ? बाग दिलेले दोन्ही वेळ दोन्हीही नाही 13. भिन्न पर्याय निवडा. नदी स्वप्न रेती दिशा 14. दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो ? नातू वेळ खडा मूल 15. विरुद्धलिंगी शब्द निवडा. व्याही व्याहिणी विधवा यापैकी नाही. विहीण Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
15/10
14