मराठी भाषेतील म्हणीMarathi Grammar - मराठी व्याकरण मराठी भाषेतील म्हणी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ओळखीचा …… जिवे न सोडी. – रिकामी जागा भरा. मित्र डाकू शत्रू चोर 2. लांबत जाणारे काम – या अर्थासाठी मराठीत कोणती म्हण आहे. हत्तीचे शेपूट माकडाचे शेपूट मारुतीचे शेपूट कुत्र्याचे शेपूट 3. चुकीचा पर्याय निवडा. रंग जाणे रंगारी = ज्याची विद्या त्यालाच माहित. कुडी तशी पुडी = चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला उसाच्या पोटी कापूस = सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. सर्व पर्याय योग्य आहेत. 4. रामाशिवाय रामायण आणि …….. महाभारत – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. कृष्णाशिवाय पांडवांशिवाय भीष्माशिवाय अर्जुनाशिवाय 5. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या म्हणीचा अर्थ काय आहे हे पर्यायातून निवडा. मोठ्यांसोबत लहानांचाही फायदा होणे. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. महान गोष्टीबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे. 6. पाचामुखी परमेश्वर – या म्हणीचा अर्थ काय होतो ? पाच एकत्र आलेल्या लोकांना देव मानावे. पाचमुख असलेला परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. यापैकी नाही. 7. जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते- या अर्थाची कोणती म्हण आहे ? हिऱ्यापोटी गारगोटी व्याप तितका संताप गळा नाही सरी सुखे निंद्रा करी. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. 8. उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होतो ? योग्य सल्ला देणारा उंटावर बसलेला शहाणा माणूस मुर्खासारखा सल्ला देणारा नेहमी मदत करणारा 9. गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा काय अर्थ होतो ? नुकसान होता होता टळणे. यशाने हुरळून जाणे. एका संकटातून सुटका होत नाही तोच दुसरे संकट येणे. वाईटात वाईट होणे. 10. जर कोणी बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करत असेल तर मनात कोणती म्हण येते ? व्याप तितका संताप. शितावरून भाताची परीक्षा. सगळेच मुसळ केरात. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. 11. राजाचे घोडे आणि ………. उडे. – म्हण पूर्ण करा. घोडा खासदार शिपाई राजा 12. पदरी पडले …….. झाले. छान पवित्र अपवित्र उत्तम 13. खालील म्हण पूर्ण करा. ऐंशी तेथे ………. सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंचाऐंशी 14. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा. …….. म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. बकरी सिंह चित्ता वाघ 15. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? घर न दार देवळी बिऱ्हाड निरुपयोगी मनुष्य घर सोडून देवळात बिऱ्हाड ठेवणे. देवाच्या नावाने स्वार्थ जपणारा मनुष्य शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7/10
15/15
11
15/10
👌
13
14/15
Sir/mam,
म्हणी वरील notes कुठे आहेत
13
11