Free :

उपराष्ट्रपती : राज्यघटना

उपराष्ट्रपती : राज्यघटना – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

2. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती –

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे.
विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात.

 
 
 
 

4. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

5. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे.

 
 
 
 

6. उपराष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ?

 
 
 
 

7. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती सलग …….. महिने राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात.

 
 
 
 

8. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ?

 
 
 
 

9. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

 
 
 
 

10. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो.

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

36 thoughts on “उपराष्ट्रपती : राज्यघटना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!