Free :

मराठी Test No.06

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. सामान्य नाम असलेला शब्द निवडा.

 
 
 
 

3. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
उचलली जीभ लावली टाळ्याला.

 
 
 
 

4. खालील वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय वापरा.
ती येईल …….. न येईल …… मला देवाच्या दर्शनासाठी जायचे आहे.

 
 
 
 

5. रडकी नेहा नागपूरला गेली. – यात रडकी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

 
 
 
 

6. मी कादंबरी वाचली. – अपूर्ण वर्तमानकाळ करा.

 
 
 
 

7. खाली दिलेल्या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द सांगा.
पाणि

 
 
 
 

8. पैंजण : छुमछुम : : बांगड्या : ?

 
 
 
 

9. रजोगुण – हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

10. पर्यायातून तद्भव शब्द ओळखा.

 
 
 
 

11. बी – या टोपणनावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात?

 
 
 
 

12. ए हा संयुक्त स्वर ……… या दोन स्वरांच्या संयोगाने तयार होतो.

 
 
 
 

13. शुध्द शब्दाचा पर्याय ओळखा.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
नाइलाज

 
 
 
 

15. कर्णाचा अवतार – या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

12 thoughts on “मराठी Test No.06”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!