महत्वाच्या संघटना आणि त्यांचे मुख्यालये [ Important Organisation and Headquarters ]General Knowledge - सामान्य ज्ञान खालील विडिओ संपूर्ण बघा आणि मग त्या खाली दिलेली टेस्ट सोडवा महत्वाच्या संघटना आणि त्यांचे मुख्यालये [ Important Organization and Headquarters ] हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न प्रकार आहे . आजच्या टेस्ट मध्ये काही महत्वाचे प्रश्न बघू 1. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? मनिला (फिलिपाईन्स) जाकार्ता शांघाई हाँग काँग 2. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? घाना जिनिव्हा ब्रिटन अमेरिका 3. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) चे मुख्यालय कोठे आहे ? अमेरिका चीन दुबई पॅरिस 4. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? हेग पॅरिस अमेरिका जिनिव्हा 5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी थायलंड चीन भारत 6. संयुक्त राष्ट्रसंघाचे (UNO) मुख्यालय कोठे आहे? स्वित्झर्लंड ब्रिटन नेदरलँड न्युयॉर्क 7. आंतरराष्ट्रीय अनुसंस्था (International atomic agency) मुख्यालय कोठे आहे? पॅरिस ( फ्रान्स) दुबई वॉशिंग्टन डी सी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) 8. न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) चे मुख्यालय चीन मधे कोठे आहे? बीजिंग शांघाई हाँग काँग वुहान 9. अन्न आणि कृषी (FAO) संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ब्रुसेल्स जिनिव्हा न्यूयॉर्क रोम (इटली) 10. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी स्पेन रशिया स्वीडन स्टॉकहोम 11. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? मॉस्को हेग (नेदरलँड) पॅरिस ( फ्रान्स) न्यूयॉर्क (यू.एस.ए) 12. जागतिक बौद्धिक संपदा संघटना( world intellectual property organization) मुख्यालय कोठे आहे? बांगलादेश माद्रिद (स्पेन) जिनिव्हा (स्वित्झर्लंड) बीजिंग (चीन) 13. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? टोकियो ( जपान) लाऊसाने( स्वित्झर्लंड) न्यूयॉर्क मॉस्को (रशिया) 14. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क सिंगापूर लोझाने( स्वित्झर्लंड) लंडन 15. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी(UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे? स्पेन न्यूयॉर्क नेदरलँड रशिया Loading … Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
Anonymous August 23, 2022 at 2:52 pm Thank you madam and sir Please Explain each every questions…if u possible
13Marks
Thank you madam and sir
Please Explain each every questions…if u possible
R