मराठी Test No.02Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तिथे कोणता अलंकार असतो ? व्याजस्तुती विरोधाभास व्यतिरेक अन्योक्ती 2. पर्यायातून तुलनावाचक शब्दयोगी अव्यय निवडा. पेक्षा जोगा सारखा करिता 3. चुकीचा पर्याय निवडा. भाकऱ्यांची – चवड वेलींचा – घोस नाण्यांची – चळत केळ्यांचा – घड 4. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द ओळखा. हररोज आडवाट कमजोर पोरकट 5. जर पाऊस थांबला तर आपण खरेदीला जाऊ. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? आज्ञार्थी स्वार्थी यापैकी नाही संकेतार्थी 6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. इतिश्री करणे. निश्चय करणे. लग्न करणे. सुरुवात करणे शेवट करणे. 7. खालील वाक्यातील उद्देशविस्तार कोणता ? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी या वर्षी तुफान गर्दी असेल. गर्दी पंढरपूरच्या असेल दर्शनासाठी 8. षण्मास ‘ – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. षण् + मास षट् + मास षण्मा + स ष् +णमास 9. खंडाजगी – या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मोठे भांडण आटोकाट प्रयत्न मंद बुद्धीचा लबाड 10. हुकूम’ हा ……… शब्द आहे. गुजराती हिंदी फारसी अरबी 11. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. अबला नपुंसक लिंग उभय लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग 12. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ? आ उ ए आ 13. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. गायरान दरसाल बहिणभाऊ नीलकंठ 14. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जातो. – चालू भूतकाळ करा. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जात होतो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जाणार होतो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जायचो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जाणार आहे. 15. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगा. – जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी केवळ जानव्याची गरज नसते. बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. मोठ्या माणसातदेखील दोष असतो. अगदी उलट गुणधर्म असणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
11/15
Shivanakhed (b.k.)
11/15