Free :

कूट प्रश्न भाग 02

1. 78 सेमी लांबीची दोरी किती ठिकाणी कापल्यास 6 सेमी लांबीचा एक याप्रमाणे समान तुकडे मिळतील ?

 
 
 
 

2. एका खेळण्यांच्या दुकानात दुचाकी सायकल आणि 4 चाकी गाड्या अशा 52 खेळण्या होत्या त्यांची चाके मोजल्यास 148 भरले तर त्या खेळण्यांमध्ये दुचाकी सायकल आणि 4 चाकी गाड्या यांची अनुक्रमे संख्या किती असेल ?

 
 
 
 

3. एका रांगेत समान अंतरावर 28 विद्यार्थी उभे केले चौथ्या आणि 12व्या विद्यार्थ्यामध्ये 32 मी अंतर आहे तर पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्यामध्ये किती अंतर असेल ?

 
 
 
 

4. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार याक्रमाने वारांची नावे असलेल्या 105 पताका एका पुढे एक वर्गात लावल्या तर 80 व्या क्रमांकावर कोणत्या वाराची पताका असेल ?

 
 
 
 

5. 1+3+5+…..+49 =?

 
 
 
 

6. ओम साईपेक्षा उंच आहे पण जयपेक्षा ठेंगणा आहे यश प्रेमपेक्षा उंच पण राजपेक्षा ठेंगणा आहे शिव साईपेक्षा ठेंगणा आहे पण राजपेक्षा उंच आहे तर सगळ्यात ठेंगणे कोण ?

 
 
 
 

7. वार्षिक परीक्षेत हेमाला रमापेक्षा जास्त गुण मिळाले परंतु सीमा आणि रीमापेक्षा कमी गुण मिळाले रमाला फक्त श्यामापेक्षा जास्त गुण मिळाले तर रीमाने सीमापेक्षा जास्त गुण मिळवले नाही तर सगळ्यात जास्त गुण कोणाला मिळाले ?

 
 
 
 

8. एका परीक्षेत उत्तर अचूक दिले तर 4 गुण मिळतात पण प्रत्येक चुकलेल्या उत्तरामुळे 1 गुण कमी होतो प्रसादने 50 प्रश्नांपैकी 33 प्रश्न सोडविले असता त्याला 102 गुण मिळाले तर प्रसादने किती प्रश्नांचे उत्तर चुकीचे दिले ?

 
 
 
 

9. पाच मुली एका रांगेत बसल्या आहेत. रिया ही सारिकाच्या डाव्या बाजूला आणि सानिकाच्या उजव्या बाजूला बसली आहे .वेणू ही सानिकाच्या डावीकडे मात्र प्रियाच्या उजव्या बाजूला बसली आहे ते तर सर्वात कडेला उजव्या बाजूला कोण बसले आहे ?

 
 
 
 

10. एका संख्येला 8 ने गुणून 10 ने भाग द्यायचा होता तर त्याऐवजी 10 ने गुणून 8 ने भाग दिला म्हणून उत्तर 25 आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे ?

 
 
 
 

11. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 950 जण एका बसने सहलीला गेले प्रत्येक 37 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नेमले असल्यास त्या सहलीला गेलेल्या एकूण शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची अनुक्रमे संख्या किती असेल ?

 
 
 
 

12. जर गुणाकार म्हणजे भागाकार असेल भागाकार म्हणजे वजाबाकी असेल आणि वजाबाकी म्हणजे बेरीज असेल तर 1554×7-156 =?

 
 
 
 

13. कबड्डीच्या एका संघातील 7 खेळाडूंनी दुसऱ्या विजयी संघातील 7 खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

14. दोन संख्यांची बेरीज 51 येते आणि त्यांच्यातील फरक 27 आहे तर त्याच 2 संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

15. खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे तर ते ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगा ?
जर 42×31=10
तर 56×29=?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा

16 thoughts on “कूट प्रश्न भाग 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!