मराठी Test No.02Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. हुकूम’ हा ……… शब्द आहे. अरबी हिंदी फारसी गुजराती 2. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगा. – जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही. अगदी उलट गुणधर्म असणे. बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. मोठ्या माणसातदेखील दोष असतो. ब्राह्मण होण्यासाठी केवळ जानव्याची गरज नसते. 3. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. अबला पुल्लिंग नपुंसक लिंग स्त्रीलिंग उभय लिंग 4. चुकीचा पर्याय निवडा. भाकऱ्यांची – चवड नाण्यांची – चळत वेलींचा – घोस केळ्यांचा – घड 5. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द ओळखा. आडवाट पोरकट कमजोर हररोज 6. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ? ए आ उ आ 7. षण्मास ‘ – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. षण् + मास षट् + मास षण्मा + स ष् +णमास 8. जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तिथे कोणता अलंकार असतो ? अन्योक्ती व्यतिरेक व्याजस्तुती विरोधाभास 9. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. नीलकंठ बहिणभाऊ गायरान दरसाल 10. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जातो. – चालू भूतकाळ करा. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जाणार होतो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जाणार आहे. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जायचो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जात होतो. 11. खालील वाक्यातील उद्देशविस्तार कोणता ? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी या वर्षी तुफान गर्दी असेल. असेल पंढरपूरच्या दर्शनासाठी गर्दी 12. पर्यायातून तुलनावाचक शब्दयोगी अव्यय निवडा. करिता पेक्षा जोगा सारखा 13. जर पाऊस थांबला तर आपण खरेदीला जाऊ. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? यापैकी नाही स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी 14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. इतिश्री करणे. लग्न करणे. शेवट करणे. निश्चय करणे. सुरुवात करणे 15. खंडाजगी – या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मंद बुद्धीचा लबाड आटोकाट प्रयत्न मोठे भांडण Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
10
११
13
13/15
14/15
13
15/14mark
15
15/15