मराठी Test No.02Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द ओळखा. कमजोर पोरकट हररोज आडवाट 2. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. अबला नपुंसक लिंग उभय लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग 3. खालील वाक्यातील उद्देशविस्तार कोणता ? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी या वर्षी तुफान गर्दी असेल. गर्दी पंढरपूरच्या असेल दर्शनासाठी 4. चुकीचा पर्याय निवडा. वेलींचा – घोस नाण्यांची – चळत भाकऱ्यांची – चवड केळ्यांचा – घड 5. जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तिथे कोणता अलंकार असतो ? अन्योक्ती विरोधाभास व्याजस्तुती व्यतिरेक 6. खंडाजगी – या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मोठे भांडण लबाड आटोकाट प्रयत्न मंद बुद्धीचा 7. जर पाऊस थांबला तर आपण खरेदीला जाऊ. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? संकेतार्थी यापैकी नाही स्वार्थी आज्ञार्थी 8. हुकूम’ हा ……… शब्द आहे. अरबी गुजराती फारसी हिंदी 9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. इतिश्री करणे. लग्न करणे. निश्चय करणे. शेवट करणे. सुरुवात करणे 10. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. बहिणभाऊ नीलकंठ गायरान दरसाल 11. पर्यायातून तुलनावाचक शब्दयोगी अव्यय निवडा. सारखा पेक्षा करिता जोगा 12. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ? ए आ उ आ 13. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जातो. – चालू भूतकाळ करा. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जाणार आहे. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जात होतो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जायचो. आम्ही रोज सरावासाठी मैदानावर जाणार होतो. 14. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगा. – जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी केवळ जानव्याची गरज नसते. अगदी उलट गुणधर्म असणे. मोठ्या माणसातदेखील दोष असतो. बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. 15. षण्मास ‘ – या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. षण्मा + स ष् +णमास षण् + मास षट् + मास Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
11/15
Shivanakhed (b.k.)
11/15