रक्त : प्रश्नसंचGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग मानवी रक्त या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? E C A K 2. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-a b-c c-b a-a b-b c-c a-b b-c c-a a-c b-a c-b 3. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लधर्मी आम्लारीधर्मी दोन्हीही 4. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते प्लिहा अस्थिमज्जा फुफ्फुस हृदय 5. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 45 टक्के 90 टक्के 59 टक्के 10 टक्के 6. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? पांढऱ्या तांबड्या चपट्या रक्तबिंबिका 7. कोणत्या रक्त पेशींना केंद्रक असते? तांबड्या रक्तबिंबिका सर्वांना असते पांढऱ्या 8. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? रक्तपट्टीका पांढऱ्या दिलेले सर्व तांबड्या 9. मानवी रक्ताची चव …. असते गोड खारट तुरट आंबट 10. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो अनेमिया मुडदूस बेरीबेरी हिमोफेलिया 11. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 2-3% इतके वजनाच्या 8-9% इतके वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 19-20% इतके 12. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Na Hb Zn 13. सदृढ मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी इतक्या असतात 1 ते 1.5 लाख 50 ते 60 लाख 5 ते 9 हजार 10 ते 12 हजार 14. प्रतिकारशक्तीशी संबंधित असणाऱ्या रक्तपेशी खालील पर्यायातून निवडा तांबड्या दोन्हीही एकही नाही पांढऱ्या 15. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? 1) तांबड्या रक्तपेशी 2) पांढऱ्या रक्तपेशी 3) रक्तबिंबिका 1 आणि 2 2 आणि 3 1 2 आणि 3 फक्त 1 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
6
सर मला 8 गुन पडले
Marks 15/ 14
6