महत्वाचे शहर आणि त्यांची टोपणनावे : भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे शहर आणि त्यांची टोपणनावे : भाग 2 या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर कपूरथला मसुरी आग्रा केरळ 2. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अजमेर जयपूर भरतपूर अलवर 3. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. मलयचा प्रदेश सोया प्रदेश सुरमा नगर भारताचे पॅरिस 4. सुपर प्रसारीत नगर अशी ओळख ……. ची आहे. पुणे चैन्नई केरळ आग्रा 5. योग्य विधान निवडा. मसुरी शहराला कोळसा नगरी म्हणून ओळखले जाते. सरोवराचे शहर अशी ओळख कानपूर शहराची आहे. सर्व विधाने योग्य आहेत. बरेलीला सुरमा नगर असे टोपणनाव आहे. 6. सरोवरांचे शहर : श्रीनगर : : साल्ट सिटी : ? गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश गोवा 7. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. पुणे मुंबई सातारा औरंगाबाद 8. चुकीचा पर्याय निवडा. पेठा नगरी – आग्रा गुलाबी शहर – जयपूर महलांचे शहर – मध्य प्रदेश गोल्डन सिटी – अमृतसर 9. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. अहमदाबाद कोलकाता चैन्नई मुंबई 10. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? माउंट अबू मदुराई अजमेर यापैकी नाही. Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Григорий June 3, 2022 at 1:41 pm Российское правительство никак не собирается распространяться собственным гражданам, что в свою очередь именно они сейчас более сотни дней отсылают на гибель свойских военных в безумной войне противу Украины.
10/10
10/10
9/10
Российское правительство никак не собирается распространяться собственным гражданам, что в свою очередь именно они сейчас более сотни дней отсылают на гибель свойских военных в безумной войне противу Украины.
6 MARK
8 Mark /10