भारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ] – भारतातील प्रमुख सरोवर त्यांचे ठिकाण यावर एक प्रश्न विचारला जात असतो . आजच्या टेस्ट मध्ये आपण हा एक महत्वाचा घटक बघू सर्वात आधी हा व्हिडिओ बघा आणि मग त्यावर आधारित खालील टेस्ट सोडवा 1. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. सांभर पुलिकत लोणार दाल 2. महाराष्ट्रात उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर……..हे आहे. अंचर लोणार चिल्का कोलेरू 3. महाराष्ट्रात …………… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. दाल वुलर चिल्का लोणार 4. दिलेल्या विधानातून अयोग्य विधान कोणते ते ओळखा. कोलरू हे सरोवर आंध्रप्रदेशात आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पुलिकत हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. महाराष्ट्रात लोणार हे सरोवर आहे. 5. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सांभर वेंबनाड पुलिकत लोणार 6. नगिन सरोवर कोठे आहे? केरळ महाराष्ट्र आंध्र प्रदेश श्रीनगर ( जम्मू काश्मीर) 7. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर………राज्यात आहे. राजस्थान ओडिशा आंध्र प्रदेश केरळ 8. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का पुलिकत सांभर लोणार 9. वूलर सरोवर कोठे आहे? कर्नाटक आंध्र प्रदेश बिहार बंदिपोरा (जम्मू काश्मीर) 10. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा राजस्थान महाराष्ट्र केरळ 11. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र केरळ ओडिशा आंध्र प्रदेश 12. वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान गुजरात केरळ आंध्र प्रदेश 13. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. वेंबनाड सांभर लोणार वुलर 14. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. 15. दाल सरोवर कोठे आहे? कानपूर बिहार हैद्राबाद श्रीनगर Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
14/15
15