प्रमुख देश आणि राजधानी [ Countries and their Capital Cities ]General Knowledge - सामान्य ज्ञान जगातील काही प्रमुख देश आणि त्यांच्या राजधानीचे शहर आपल्याला माहित असायला हवे कारण या घटकावर एक प्रश्न विचारला जात असतो सर्वात आधी खालील व्हिडिओ बघा आणि मग त्यावर आधारित ही टेस्ट सोडवा 1. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कझाकस्तान अफगाणिस्तान कतार पाकिस्तान 2. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? बर्लिन सोफिया पॅरिस रीगा 3. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू ढाका थिंपू हवाना 4. इस्राईल या देशाची राजधानी कोणती आहे? रोम बर्लिन बाकू जेरूसालेम 5. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? अंकारा व्हिक्टोरिया दोहा लुसाका 6. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? लुसाका लंडन वॉशिंग्टन डी सी मॉस्को 7. इटली या देशाची राजधानी काय आहे? सेऊल तेहरान डब्लिन रोम 8. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा टोकियो रीगा बीजिंग 9. ओटावा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? मलेशिया इराण बेलारूस कॅनडा 10. अमेरिका या देशाची राजधानी कोणती आहे? माद्रीद ओस्लो वॉशिंग्टन डी सी स्टॉकहोम 11. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को ढाका रोम हवाना 12. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? कंपाला अस्ताना बँकाॅंग लुसाका 13. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू अबुजा पनामा बर्न 14. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? मलेशिया ओमान स्वीडन फिलिपाईन्स 15. स्टॉकहोम ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्पेन स्वीडन स्वित्झर्लंड सीरिया Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
Chavan Mohan Pandu October 17, 2021 at 9:14 am सर प्रश्न टायपिंग मिस्टेक येत आहे.. नीट समजत नाही कोणता प्रश्न आहे ते.. कृपया दुरुस्त करून द्यावी..
Chavan Mohan Pandu October 17, 2021 at 11:24 pm All questions as typing mistake j yet hote.. but aaj sodvali test te barobar hoti.. 🙏🙏abhyaranya varil test🙏thank you so much sir and madam👍
सर प्रश्न टायपिंग मिस्टेक येत आहे.. नीट समजत नाही कोणता प्रश्न आहे ते.. कृपया दुरुस्त करून द्यावी..
सर कृपया प्रश्न सांगता का?
All questions as typing mistake j yet hote.. but aaj sodvali test te barobar hoti.. 🙏🙏abhyaranya varil test🙏thank you so much sir and madam👍
वेलकम. तुमचा प्रोब्लेम solve झाला आहे
13
14/15
13
13/15
15
14