लोकसभा सभापती व उपसभापतीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत लोकसभा : सभापती व उपसभापती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 5 लाख 4 लाख 1 लाख 3 लाख 2. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात. राष्ट्रपती लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती पंतप्रधान 3. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे. 93 81 91 63 4. लोकसभा सभापतीची कार्ये कोणती आहे ? लोकसभेत अनुशासन ठेवणे. लोकसभेत विविध मुद्द्यांवर व विधेयकावर चर्चा घडवून आणणे. लोकसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे. दिलेले सर्व 5. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ दहा वर्षांचा असतो. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. 6. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 7. योग्य विधान निवडा. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यसभा सभापती कडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात. लोकसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा सदस्याकडे देतात. 8. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? यापैकी नाही सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती राज्यपाल 9. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ? ओम बिर्ला सरदार हुकम सिंग ग.वा.मावळणकर शिवराज पाटील 10. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
८
9 / 10
7
Nice score 👍
8/10
6 mark
10- 8
6
6