आलंकारिक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण आलंकारिक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. जमदग्नीचा अवतार = शांत व्यक्ती दगडावरची रेघ = कधी ही न बदलणारे कुंभकर्ण = अतिशय झोपाळू 2. टोळभैरव या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक यापैकी नाही शांत वृत्तीचे लोक 3. उंबराचे फूल म्हणजेच – यापैकी नाही सुवासिक फूल दुर्मिळ वस्तू बाष्कळ गोष्टी 4. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ ……. आहे. तुरुंग शाळा धर्मशाळा दवाखाना 5. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. पिकले पान = म्हातारा देवमाणूस = सज्जन माणूस कर्णाचा अवतार = उदार मनुष्य 6. खालील आलंकरिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. कळीचा नारद – तापट माणूस ढोंगी माणूस संकुचित वृत्तीचा कळ लावणारा 7. कारस्थान करणारा – या अर्थासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ? अकरावा रुद्र पाताळयंत्री नंदीबैल मायेचा पूत 8. खालील आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. नवकोट नारायण खूप श्रीमंत खूप हुशार खूप आळशी खूप गरीब 9. अळवावरचे पाणी या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कधीही न बदलणारे फार काळ न टिकणारे उदार मनुष्य फार काळ टिकणारे 10. ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा प्रेमळ व्यक्ती चतुर माणूस ताटाखाली असणारे मांजर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
10/10
९/१०
10/10
10/10
10/10
Very nice
10/10