Free :

क्रांतिकारी कट आणि राजकीय हत्या

क्रांतिकारी कट आणि राजकीय हत्या – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केली?

 
 
 
 

2. भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांनी मिळून सॅन्डर्स या ………… अधिकाऱ्याची हत्या केली.

 
 
 
 

3. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली.

 
 
 
 

4. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली?

 
 
 
 

5. मायकेल ओडवायर चा वध ……….. यांनी केला.

 
 
 
 

6. चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. लेफ्टनंट गव्हर्नर फुलर याच्या हत्येचा प्रयत्न कोणी केला होता?

 
 
 
 

8. व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगच्या हत्येचा प्रयत्न सच्चिंद्रनाथ संन्याल व …………… यांनी केला होता.

 
 
 
 

9. मिरत कट : 1928 : : चितगाव कट : ?

 
 
 
 

10. स्त्रियांचा सहभाग म्हणून खालीलपैकी कोणता कट प्रसिद्ध आहे?

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

14 thoughts on “क्रांतिकारी कट आणि राजकीय हत्या”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!