कृषी घटक भाग 02General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत कृषी घटक भाग 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. रेशीम उत्पादनात जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? तिसरा पहिला पाचवा दुसरा 2. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे. औरंगाबाद पुणे नाशिक ठाणे 3. योग्य विधान निवडा. विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 4. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? अ ब ड के अ ब ब के अ ब के 5. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ? पारडू करडू रेडकू वासरू 6. योग्य पर्याय निवडा. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते. 7. कृषी दिन केव्हा असतो ? 1 जुलै 22 मार्च 5 जून 23 डिसेंबर 8. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? धुळे नंदुरबार गडचिरोली रायगड 9. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. पाच एक तीन चार 10. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? हरभरा मसूर तूर मका 11. कांद्याचा हंगाम – ? खरीप हिवाळी उन्हाळी दिलेले सर्व 12. कादंबरी ही ………. जात आहे. कारल्याची वाटाण्याची काकडीची पानकोबीची 13. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? सुरती मुऱ्हा जाफ्राबादी यापैकी नाही 14. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 1 हजार लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 10 लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 15. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? गुजरात उत्तर प्रदेश गोवा महाराष्ट्र Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10 mark
11 मार्क्स मिळाले
7Mark
12
15 out of15
12 mark
15
Very Good Score Sachin.. Nice Study
11