क्रांतिकारक आणि त्यांचे कार्यGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आद्यक्रांतिकारक असे कोणाला म्हणतात ? विनायक दामोदर सावरकर वासुदेव बळवंत फडके तात्या टोपे भगतसिंग 2. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. वि.दा.सावरकर भगतसिंग भुपेंद्रनाथ दत्त सचिंद्रनाथ संन्याल 3. 1857 च्या उठावाचे वर्णन कोणी स्वातंत्र्य युद्ध म्हणून केले ? सरदार पटेल बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर महात्मा गांधी 4. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना 23 मार्च …….. ला फाशी देण्यात आली तेव्हापासून 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. 1931 1929 1942 1933 5. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड रत्नागिरी कोल्हापूर नाशिक 6. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. श्यामजी कृष्ण वर्मा लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस वि.दा.सावरकर 7. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीपाद अमृत डांगे वासुदेव बळवंत फडके 8. कर्झन वायलीची हत्या ……… या क्रांतिकारकाने केली. मदनलाल धिंग्रा अनंत कान्हेरे उधमसिंग भगतसिंग 9. भगतसिंग यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? शहीद – ए – आझम अग्रदूत सरदार देशरत्न 10. ……….. या क्रांतिकारकांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. राजगुरू व सुखदेव भगतसिंग व राजगुरू भगतसिंग व बटुकेश्वर दत्त भगतसिंग व सुखदेव 11. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? अनंत कान्हेरे विष्णू पिंगळे वासुदेव चाफेकर बाबू गेणू 12. चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली ? मायकेल ओडवायर प्लेग कमिशनर रँड नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यापैकी नाही 13. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? रामप्रसाद बिस्मिल वीणा दास श्रीपाद डांगे भगतसिंग 14. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1913 लाला हरदयाळ 1916 रासबिहारी बोस 1916 लाला हरदयाळ 1913 भगतसिंग 15. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाळ सावरकर बंधू भूपेंद्रनाथ दत्त Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
13
15 pakki 12 marks
10/15
9/१५
11
१५/१२
13
14
14