Free :

सांकेतिक भाषा Question Paper 03

1. सांकेतिक भाषेत ROUND हा शब्द QPTOC असा लिहितात तर LATER हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

2. एका सांकेतिक भाषेत SOUND हा शब्द DNOSU असा लिहिला असेल तर BATCH हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

3. CLOCK हा शब्द एका सांकेतिक भाषेत BKNBJ असा लिहिला जातो तर ……….. हा शब्द असा JMNBJ लिहिला जाईल.

 
 
 
 

4. जर CHAIR म्हणजे INGOX तर ACTOR = ?

 
 
 
 

5. जर WATER हा शब्द सांकेतिक भाषेत RAETW असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत PENCIL हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

6. एका सांकेतिक भाषेत STAR हा शब्द TUBS असा लिहिला आहे तर त्या सांकेतिक भाषेत ROAD हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत NATURE हा शब्द MBSVQF असा लिहिला असेल तर BOOK हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

8. एका सांकेतिक भाषेत BAG हा शब्द 4-1-49 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत CUP हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत CLAP हा शब्द APCL असा, SAND हा शब्द NDSA असा लिहितात तर BLACK हा शब्द कसा लिहिला असेल ?

 
 
 
 

10. सांकेतिक भाषा वापरून जर RANGE हा शब्द EGNAR असा लिहिला असेल तर BELT हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

11. एका सांकेतिक भाषेत RED हा शब्द PCB असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत HOT हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

12. जर OLYMPIC हा शब्द djqnzmp असा लिहिला तर SMART हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

13. जर A च्या ऐवजी E व B च्या ऐवजी F आणि C च्या ऐवजी G याप्रमाणे अक्षरे वापरली तर संकेतात PART हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

14. सांकेतिक भाषेत SET हा शब्द UGV असा लिहितात तर PINK हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

15. जर एका सांकेतिक भाषेत YELLOW हा शब्द EYLLWO असा लिहितात तर ORANGE हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा

14 thoughts on “सांकेतिक भाषा Question Paper 03”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!