खेळाडू आणि त्यांचे टोपणनावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत खेळाडू आणि त्यांचे टोपणनावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सौरव गांगुलीला ………………… राजपुत्र किंवा दादा या टोपण नावाने ओळखले जाते. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिल्लीचा कोलकात्याचा गुजरातचा महाराष्ट्राचा 2. सावरपाडा एक्स्प्रेस म्हणुन खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पी. टी. उषा मेरी कोम पी.व्ही. सिंधू कविता राऊत 3. पी टी उषा : सुवर्ण कन्या : : शोएब अख्तर : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सावरपाडा एक्स्प्रेस रावळपिंडी एक्स्प्रेस ढिंग एक्स्प्रेस माणदेशी एक्स्प्रेस 4. ललिता बाबर : माणदेशी एक्स्प्रेस : : हिमा दास : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही रावळपिंडी एक्स्प्रेस ढिंग एक्स्प्रेस चेन्नई एक्स्प्रेस 5. विश्वनाथन आनंद यांचे टोपणनाव खालीलपैकी कुठले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लायटिंग किड व्हेरी व्हेरी स्पेशल पॉकेट डायनामो जम्बो 6. हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनप्रीत सिंग मेजर ध्यानचंद शंकर लक्ष्मण बलबीर सिंग 7. खालील विधाने वाचा आणि पर्यायातून योग्य उत्तर निवडा. 1)खाशाबा जाधव यांना टायगर या टोपणनावाने ओळखले जाते. 2) दिलीप वेंगसरकर यांना कर्नल या टोपण नावाने संबोधतात. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विधान एक बरोबर विधान दोन चूक दोन्हीही विधाने चूक विधान एक चूक विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर 8. फुटबॉल सम्राट हे टोपणनाव …… यांचे आहे. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पेले सुनील छेत्री गुरुप्रीत सिंग लिओनेल मेस्सी 9. योग्य जोड्या जुळवा. गट A. अ) पेले ब) एम.एस.धोनी क)सौरव गांगुली गट B. 1) दादा 2) माही 3) फुटबॉल सम्राट [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ- 3. ब-2. क-1. अ- 1. ब-3. क-2. अ- 1. ब-2. क-3. अ- 3. ब-1. क-2. 10. मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने खालीलपैकी असे कोणाला संबोधले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिन तेंडुलकर सौरव गांगुली सुनील गावसकर राहुल द्रविड 11. माही हे टोपणनाव कोणाचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा 12. राहुल द्रविडला कोणत्या टोपणनावाने ओळखतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिटल मास्टर टायगर दादा द वॉल 13. ……………. हे …………… यांचे टोपणनाव आहे. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माही खाशाबा जाधव कर्नल मेजर ध्यानचंद द वॉल राहूल द्रविड जम्बो शोयब अख्तर 14. सुनील गावसकर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मास्टर ब्लास्टर लिटल मास्टर दादा गेम मास्टर 15. क्रिकेटचा बादशहा असे कोणाला संबोधले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सचिन तेंडुलकर जो रूट सर डोनाल्ड ब्रॅडमन सुनील गावसकर Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
13