महत्वाचे राष्ट्रीय दिनGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे राष्ट्रीय दिन – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा1. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 8 ऑक्टोबर 5 मार्च 10 ऑक्टोबर2. वाचन प्रेरणा दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? 15 जुलै 15 मार्च 15 डिसेंबर 15 ऑक्टोबर3. चूकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिन – 16 मे राष्ट्रीय प्रसारण दिन – 22 जुलै राष्ट्रीय सुरक्षा दिन – 4 मार्च4. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 31 जुलै 14 सप्टेंबर 4 जुन 14 नोव्हेंबर5. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 15 सप्टेंबर6. शहिद दिन खालीलपैकी कुठला? 21 जानेवारी 23 मार्च 4 डिसेंबर 7 नोव्हेंबर7. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 27 मे 5 जानेवारी 29 जून 27 जुन8. 20 ………… हा दिन राष्ट्रीय सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जुलै नोव्हेंबर मार्च ऑगस्ट9. ………….. ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन असतो. आठ पाच दहा पंधरा10. कारगील विजय दिन खालीलपैकी कोणता? 23 जुलै 29 जुलै 20 जुलै 26 जुलै11. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? हुतात्मा दिन पत्रकार दिन ध्वज दिन समता दिन12. अचूक पर्याय निवडा. 9 ऑगस्ट – हातमाग दिन 3 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 12 जानेवारी – प्रवासी भारतीय दिन 2 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वच्छता दिन13. अचूक पर्याय निवडा. 14 नोव्हेंबर – राष्ट्रीय क्रीडा दिन 1जुलै – राष्ट्रीय डॉ.दिन 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय भूगोल दिन 25 जानेवारी – अंत्योदय दिवस14. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? 12 ऑगस्ट 27 सप्टेंबर 25 जानेवारी 12 जानेवारी15. योग्य जोड्या जुळवा. अ गट –1)22 डिसेंबर 2)29 ऑगस्ट 3)30 जानेवारीब गट –क)राष्ट्रीय क्रीडा दिन ख)हुतात्मा दिन ग) राष्ट्रीय गणित दिन 1 – ग 2 – क 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग 1 – ग 2 – ख 3 – क 1 – क 2 – ग 3 – ख Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या