देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ [ Countries and its National Games ]General Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल म्यानमार अर्जेंटिना कॅनडा अमेरिका 2. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. अमेरिका बेसबॉल भारत क्रिकेट भूतान हॉकी चीन चीनलोन 3. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल आहे. बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ जु जित्सू हा आहे. व्हॉलीबॉल हा श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. 4. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. कबड्डी हॉकी फुटबॉल क्रिकेट 5. क्रिकेट हा …………. या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. भारत ऑस्ट्रेलिया बांगलादेश अमेरिका 6. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दिलेले दोन्ही ब्राझील दोन्हींनी नाही फ्रान्स 7. योग्य जोड्या जुळवा. गट A 1) भारत 2) फ्रान्स 3) बांगलादेश गट B a) कबड्डी b) हॉकी c) फुटबॉल 1-a. 2-b. 3-c. 1-b. 2-c. 3-a. 1-a. 2-c. 3-b. 1-b. 2-a. 3-c. 8. ऑस्ट्रेलिया : क्रिकेट : : भारत : ? तिरंदाजी फुटबॉल टेबल टेनिस हॉकी 9. क्रिकेट व रग्बी हे राष्ट्रीय खेळ असणारा देश पर्यायातून निवडा. इंग्लंड नेपाळ अमेरिका जपान 10. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. चीन नेपाळ म्यानमार जपान 11. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला मलेशिया नेपाळ अमेरिका जपान 12. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कॅनडा चीन भूतान अमेरिका 13. योग्य विधान निवडा. मलेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ बॅडमिंटन आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ दांडी बीयो हा आहे दिलेले सर्व विधाने योग्य आहे. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे 14. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे ? आईस हॉकी टेबल टेनिस चीनलोन तिरंदाजी 15. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. रग्बी फुटबॉल फुटबॉल व्हॉलीबॉल बेसबॉल Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या