खगोलशास्त्र महत्त्वाची माहितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग खगोलशास्त्र महत्त्वाची माहिती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा1. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास ………. म्हणतात. पितृपक्ष यापैकी नाही कृष्णपक्ष शुक्लपक्ष2. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 24 32 21 253. युरी गागारीन हा अवकाशात जाणारा पहिला मानव …….या देशाचा होता. फ्रान्स अमेरिका रशिया भारत4. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव – राकेश शर्मा अनिल मेनन निल आर्मस्ट्राँग युरी गागारीन5. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? भारत चीन अमेरिका जपान6. चंद्रावर मोहीम करणारा भारत हा ……….. क्रमांकाचा देश आहे. पहिल्या सहाव्या दहाव्या चौथ्या7. सूर्यमालेतील मोठा लाल (तांबडा) डाग असणारा ग्रह कोणता? शुक्र मंगळ गुरू शनी8. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे? पृथ्वी गुरू शनि मंगळ9. भारत हा मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? पहिल्या चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या10. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर11. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरू सूर्यमालेतील काळा ग्रह – शनि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – बुध12. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे हे पर्यायातून निवडा. वर्तुळाकार लंबवर्तुळाकार अर्धवर्तुळाकार आयातकार13. सूर्यमालेतील पिवळा ग्रह : गुरू : : सूर्यमालेतील हिरवा ग्रह : ? नेपच्यून शनि मंगळ युरेनस14. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे. 8000° से 4000° से 10000° से 6000° से15. एक प्रकाशवर्ष म्हणजे काय? प्रकाश एका आठवड्यात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. प्रकाश एका महिन्यात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. प्रकाश एका दिवसात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट कराGk च्या आणखी टेस्टइतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 mark
Hanumantkare@gmail. Com
10 marks
10 marks
7 mark
12mark
Supper questions
12