भारताबद्दल महत्वाची माहितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारताबद्दल महत्वाची माहिती- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व चहा कॉफी सरबत 2. …….. ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. नर्मदा गोदावरी गंगा भीमा 3. भारतीय राष्ट्र ध्वजाचे रचनाकार ………… हे आहेत. रवींद्रनाथ टागोर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव पिंगली व्यंकय्या के. विश्वनाथ 4. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? कर्मह हि धर्मह श्रम एव जयते विद्यैव सर्वधनम् सत्यमेव जयते 5. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय प्राणी – वाघ राष्ट्रीय फळ – सफरचंद 6. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 7. भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे. 2 : 1 3 : 2 2 : 3 यापैकी नाही 8. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे आहे. डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. 9. भारत देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? 50 सेकंद 60 सेकंद 52 सेकंद 54 सेकंद 10. सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतलेल्या भारताच्या राजमुद्रेत एकूण सिंह किती आहे? 6 3 4 1 11. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? रवींद्रनाथ टागोर बकींमचंद्र चॅटर्जी हेमंत कुमार लता मंगेशकर 12. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? भारतरत्न पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण 13. योग्य पर्याय निवडा. संघराज्याची कार्यालयीन भाषा – हिंदी राष्ट्रपिता – पंडित नेहरू राष्ट्रीय खेळ – क्रिकेट राष्ट्रीय पक्षी – चिमणी 14. भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? पांढरा हिरवा केशरी ( वरून खाली) हिरवा पांढरा केशरी ( वरून खाली) केशरी हिरवा पांढरा ( वरून खाली) केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) 15. योग्य विधान निवडा. विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे. विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
14 marks
Good
12
10 marks mile mujhe
14/15
14 Mark’s
7