देश आणि त्यांचे चलनGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग देश आणि त्यांचे चलन – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे? दिलेले सर्व पाकिस्तान भारत नेपाळ 2. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. कतार मालदीव पोर्तुगाल फिलिपाईन्स 3. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. पौड अमेरिकन डॉलर दिनार रियाल 4. सौदी अरेबिया या देशाचे चलन – अफगाणी रियाल युरो येन 5. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? लिरा रूबल पेसो रुपया 6. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार 1-c 2-b 3-a 1-b 2-a 3-c 1-b 2-c 3-a 1-a 2-b 3-c 7. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे. येन क्रोन लिरा सोम 8. इराण : रियाल : : इराक : ? रुपया पेसो दिनार लिरा 9. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही? ग्रीस फ्रान्स इंग्लंड इटली 10. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय. विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक 11. खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. रशिया फ्रँक रूबल मनत युरो 12. …………. हे ओमान या देशाचे चलन आहे. रियाध लारी रुपी सोम 13. चुकीचा पर्याय निवडा. इजिप्त – पौंड जपान – येन ग्रीस – युरो फ्रान्स – फ्रँक 14. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. नेदरलँड मालदीव बांगलादेश ब्राझील 15. भारत : रुपया : : चीन : ? रुपया युआन युरो फ्रँक Loading … या सर्व देशांचे चलनआपल्याला माहित पाहिजे , पण तरीही हे प्रश्न चुकतात म्हणून तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sushil March 1, 2022 at 10:45 am Hiii mam I’m neww I got 13 markss Very good study material Thanksss😍😇
Hiii mam I’m neww
I got 13 markss
Very good study material
Thanksss😍😇
9 marks
9/15
13 marks
I have 10marks mam
14 marks
14 🤩
12/15