महाराष्ट्रातील जिल्हे : जालनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. 2. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? दोन पाच तीन चार 3. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात? दोन पाच चार तीन 4. खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही? परतूर जाफराबाद वसमत मंठा 5. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बीड नाशिक परभणी औरंगाबाद 6. जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती औरंगाबाद कोकण पुणे 7. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1995 1992 1981 8. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. मंठा घनसावंगी अंबड भोकरदन 9. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? अंबड घनसावंगी बदनापूर भोकरदन 10. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? पूर्णा गोदावरी यापैकी नाही कुंडलिका Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Chhan
Keep it up 🙂
Good Try
Keep it up ☺️
Nice score pooja
Very nice
Superb
Keep practicing
Very good
Good Try
Keep it up
10/8
8/10
7 Mark’s