नगरपालिकाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कार्यकारी अधिकारी यापैकी नाही गटविकास अधिकारी मुख्याधिकारी 2. योग्य विधान निवडा. विधान 1) नगरपालिकेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असते. विधान 2) नगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण असते. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 3. नगरपालिका व राज्यशासन यातील दुवा ……. असतो. नगराअध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी 4. नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने होते? प्रत्यक्ष दिलेले सर्व प्रौढ गुप्त 5. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 7 ते 27 17 ते 37 17 ते 65 17 ते 37 6. अ वर्ग नगरपालिकेसाठी …….. दर्जाचा मुख्याधिकारी असतो. वर्ग – 2 वर्ग – 3 वर्ग – 1 वर्ग – 2 किंवा वर्ग – 3 7. कायद्यानुसार नगरपालिकेचे किती वर्ग पडतात ? आणि ते कोणते? तीन (अ ब क) चार (अ ब क ड) एकही नाही दोन (अ आणि ब) 8. ……… च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात नगरपालिका स्थापन केली जाते. 1984 1967 1962 1965 9. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? पाच सहा एक तीन 10. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9 mark
9 mark
06/10