ग्राम पंचायतGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. योग्य पर्याय निवडा. तलाठी हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पोलिस पाटील हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. 2. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50 टक्के 35 टक्के 25 टक्के 40 टक्के 3. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? ग्रामसेवकाकडे उपसरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समितीच्या सभापतीकडे 4. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. ग्रामसेवकाकडे सरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे तहसीलदाराकडे 5. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. पाच तीन सहा एक 6. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1956 1964 1968 1958 7. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? ग्रामसेवक सरपंच पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य 8. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 9 11 7 6 9. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका 10. योग्य विधान निवडा. विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. विधान एक व विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर सर्व विधाने योग्य आहे. विधान एक व विधान तीन बरोबर 11. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? तहसीलदार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी ग्रामसेवक 12. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात. सहा पंधरा बारा दहा 13. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर 14. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान गुप्त मतदान दिलेले सर्व 15. सरपंच पदासाठी पात्रता – गावाच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असावे. दिलेले सर्व उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यांनी वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेली असावी. Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
👌👌
15/15
14 Marks