महाराष्ट्रातील जिल्हे : चंद्रपूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? पेंच राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान 2. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा पंधरा तेरा सोळा 3. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? गोंदिया भंडारा वाशिम गडचिरोली 4. योग्य विधान निवडा. चंद्रपूर जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. 5. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती ते पर्यायातून निवडा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा. 6. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 26 ऑगस्ट 1982 14 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 16 ऑगस्ट 1982 7. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. माणिकगड सूरजागड अंबागड भुदरगड 8. चंद्रपूर जिल्हा पूर्वी …….. या नावाने ओळखला जात असे. चांदा चिमूर चंदा चंदेरी 9. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. पुसद अहेरी चिमूर साकोली 10. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? बल्लारपूर चंद्रपूर दुर्गापुर दिलेले सर्व 11. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर 12. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? बल्लारपूर राजूरा चिमूर जिवती 13. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नागपूर वर्धा गडचिरोली सोलापूर 14. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. वाघांसाठी सिंहासाठी मगरींसाठी अस्वलांसाठी 15. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? इरई मौर्णा गोदावरी कृष्णा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sakshi Rawool 15 marks
14
15/15
13/15
13
6mark
14
12
15 marks
15