सामान्य ज्ञान Test No.71General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. …….. या व्हाईसरॉय ने फॅक्टरी ॲक्ट संमत केला होता. लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो लॉर्ड कर्झन 2. आद्य क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? वासुदेव बळवंत फडके विनायक दामोदर सावरकर श्रीधर परांजपे दामोदर चाफेकर 3. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ? पणजी नवी मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर 4. आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगणा हे भारतातील 29 वे घटकराज्य 2 जून …….. रोजी आस्तित्वात आले. 2013 2014 2015 2016 5. भारतात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणुक ………… मध्ये पार पडली. 1945 1959 1952 1956 6. बर्फ उष्णतेचा …….. आहे. सुवाहक अर्धवाहक दुर्वाहक वाहक 7. मुख्यालय सांगा. मुद्रा बँक ( MUDRA BANK) गुजरात पुणे दिल्ली मुंबई 8. अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध असणारी नदी खालीलपैकी कोणती ? पंचगंगा नदी मुळा नदी कोयना नदी प्रवरा नदी 9. योग्य विधान निवडा. मुंबई कामगार संघाची स्थापना श्रीपाद डांगे यांनी केली होती. मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली होती. मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण जोशी यांनी केली होती. मुंबई कामगार संघाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. 10. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान मध्य प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश 11. ……… जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. 20 29 23 27 12. पाण्याची घनता …….. ला उच्चतम असते. 73°C 0°C 4°C 25°C 13. सोने या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? Gu Au Zn Su 14. बर्फाची भूमी : कॅनडा : : युरोपचा स्वर्ग : ? नॉर्वे ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड यापैकी नाही 15. योग्य विधान निवडा. 1) धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते. 2) धनविधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरच राज्यसभेच्या संमतीसाठी पाठविण्यात येते. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
6
15
14
8
8
10
15
14 correct