Free :

सामान्य ज्ञान Test No.70

1. भूतानची राष्ट्रभाषा कोणती आहे ?

 
 
 
 

2. इंटरनेटचा पिता कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

3. BHIM मधील I चे पूर्ण रूप सांगा.

 
 
 
 

4. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही ?

 
 
 
 

5. चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

6. गाविलगड भवरगड भैरवगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

7. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……. आहे.

 
 
 
 

8. आधुनिक मनु म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

9. स्वा. सावरकरांनी 1900 मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली आणि ……. मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. कलम…… नुसार एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली.

 
 
 
 

12. मुख्यमंत्री या पदासाठी वयाची किमान पात्रता काय आहे ?

 
 
 
 

13. कार्बन चा अणुवस्तुमानांक किती आहे ?

 
 
 
 

14. कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ?

 
 
 
 

15. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

6 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.70”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!