महत्वाचे करारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग महत्वाचे करार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पुणे कराराला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? पंचशील करार मैत्री करार येरवडा करार शांतीसेना करार 2. लखनौ करार कोणत्या साली झाला? 1916 1915 1923 1917 3. लाहोर करार भारत आणि ……… या दोन देशांमध्ये 1999 साली झाला होता. अफगाणिस्तान पाकिस्तान चीन श्रीलंका 4. अटल बिहारी वाजपेयी आणि ………. यांच्याद्वारे 1999 साली लाहोर करार करण्यात आला. इमरान खान युसुफ रझा यापैकी नाही नवाज शरीफ 5. महात्मा गांधी व व्हॉईसरॉय आयर्विन यांच्यात 1931 साली कोणता झाला होता? पुणे करार यापैकी नाही सिमला करार गांधी आयर्विन करार 6. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत ……… साली गंगापाणी वाटप करार झाला. 2009 1996 2000 2004 7. चुकीचा पर्याय निवडा. पुणे करार – महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर लाहोर करार – भारत आणि पाकिस्तान लखनौ करार – भारत आणि पाकिस्तान मैत्री करार – भारत आणि पाकिस्तान 8. अणु करार भारत आणि ………. या देशात झाला. जपान पाकिस्तान श्रीलंका अमेरिका 9. शांतीसेना करार : भारत व श्रीलंका : : फराक्का करार : ? भारत आणि अमेरिका भारत आणि पाकिस्तान भारत आणि बांगलादेश भारत आणि चीन 10. पंचशील करार करणारे देश पर्यायातून निवडा. भारत आणि पाकिस्तान भारत आणि श्रीलंका चीन आणि पाकिस्तान भारत आणि चीन Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice