सामान्य ज्ञान Test No.69General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. 1 – सर्वात हलके मूलद्रव्य हायड्रोजन हे आहे. 2 – सर्वात जास्त घनतेचे मूलद्रव्य पारा हे आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 2. छातीच्या पोकळी भोवती असणाऱ्या हाडांच्या रचनेला काय म्हणतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. बरगड्यांचा पिंजरा फुफ्फुसावरण छातीचे आवरण यापैकी नाही 3. कथ्थक : उत्तर प्रदेश : : मोहिनीअट्टम : ? केरळ ओडिसा तामिळनाडू आंध्रप्रदेश 4. गरुड हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ? आयर्लंड स्पेन इंग्लंड रशिया 5. प्लेइंग टू विन हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे ? सुनील गावसकर सायना नेहवाल सचिन तेंडुलकर सानिया मिर्झा 6. केंद्रीयमंत्री या पदाला खालीलपैकी कोण शपथ देतात ? राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश पंतप्रधान सरन्यायाधीश 7. ……… या क्रांतिकारकाने मायकेल ओडवायरचा वध केला होता. उधमसिंग रासबिहारी बोस अनंत लक्ष्मण कान्हेरे मदनलाल धिंग्रा 8. संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीमला ……. सॉफ्टवेअर असे म्हणतात. स्पेशल पर्पज ॲप्लीकेशन सिस्टीम जनरल 9. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ? दिलेले सर्व फॅरेनहाईट (°F) केल्व्हीन (K) सेल्सियम (°C) 10. कोणत्या लढाईला ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारी लढाई असे म्हणतात ? वाँदीवॉशच्या लढाईला प्लासीच्या लढाईला यापैकी नाही बक्सारच्या लढाईला 11. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क – अमेरिका ओटावा – कॅनडा लंडन – ब्रिटेन लिऑन – पॅरिस 12. योग्य विधान निवडा. पंचायत समिती ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करू शकते. जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करू शकते. राज्यसरकारद्वारे ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करून दिल्या जाते. सर्व विधाने चुकीची आहेत. 13. चुकीचा पर्याय निवडा. 1920 – असहकार आंदोलन 1942 – चलेजाव आंदोलन 1919 – चंपारण्य सत्याग्रह 1930 – सविनय कायदेभंग 14. ………… हा दिवस कायदा दिवस म्हणून पाळला जातो. 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 21 जून 26 ऑगस्ट 15. अमेरिकेच्या मदतीने 1969 मध्ये ……. येथे अणुकेंद्र उभारण्यात आले आहे. नागपूर तारापूर (पालघर) जैतापूर (रत्नागिरी) कोल्हापूर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15