सामान्य ज्ञान Test No.68General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. अमृतानुभव चांगदेव पासष्टी ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या संताची आहे? संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव 2. जागतिक अन्न दिन केव्हा साजरा केला जातो ? 16 नोव्हेंबर 16 सप्टेंबर 16 डिसेंबर 16 ऑक्टोबर 3. योग्य विधान निवडा. 1 – चुंबक नेहमी दक्षिणोत्तरच स्थिर राहते. 2 – चुंबकाच्या दोन ध्रुवांना कधीही वेगळे केले जाऊ शकत नाही. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 4. ……… मध्ये स्थापन करण्यात आलेल्या अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय रोम (इटली) हे आहे. 1933 1942 1945 1947 5. आम्लारी चवीला …….. असतात. आंबट तुरट गोड कडू 6. आसाम : बिहू : : राजस्थान : ? भांगडा तमाशा ओणम घूमर 7. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. निवासी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अप्पर अधिकारी यापैकी नाही 8. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे ? जलसंवर्धन जलसिंचन लसीकरण यापैकी नाही 9. गांधी – आयर्विन करार कोणत्या साली झाला ? 1935 1929 1931 1932 10. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC) मुख्यालय कोठे आहे ? नागपूर मुंबई पुणे ठाणे 11. अयोग्य विधान निवडा. न्या.रानडे हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरू होते. श्यामजी कृष्ण वर्मा हे स्वा.सावरकर यांचे राजकीय गुरू होते. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू होते. चित्तरंजन दास हे लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरू होते. 12. संगणकाची भाषा ……. अंकाची असते. चार दोन एक तीन 13. चुकीचे विधान निवडा. 1 – ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. 2 – ग्रामपंचायतीचे वार्ड गटविकास अधिकारी जाहीर करतात. 3 – ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान दोन आणि विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर 14. विधानसभेबद्दल तरतूद कलम ……….. मध्ये आहे. 153 280 214 170 15. मिरात-उल-अखबार हे पार्शियन वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ? दादाभाई नौरोजी राजा राममोहन रॉय फिरोजशहा मेहता केशवचंद्र सेन Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
9/15