सामान्य ज्ञान Test No.67General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी ……. वापरले जाते. कलम 52 कलम 352 कलम 368 कलम 370 2. ROM चे पूर्ण रूप सांगा. Real Only Memory Read Once Memory Read Only Memory Read One Memory 3. 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्य सन्मान 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? अमिताव घोष यापैकी नाही कृष्णा सोबती दामोदर मौजो 4. सुर्यास्ताचा देश म्हणून खालीलपैकी कोणता देश ओळखला जातो ? जपान अमेरिका इंग्लंड इस्राईल 5. व्हिनेगार मध्ये कोणते आम्ल असते ? ॲसिटीक आम्ल टारटारिक आम्ल लॅक्टिक आम्ल सायट्रिक आम्ल 6. सर्वोदय चळवळ : विनोबा भावे : : चिपको आंदोलन : ? डॉ.राजेंद्र सिंह सुंदरलाल बहुगुणा बाबा आढाव पांडुरंग हेगडे 7. कांद्याचा हंगाम कोणता ? दिलेले सर्व उन्हाळी हिवाळी खरिप 8. क्षेत्रफळानुसार नदीखोऱ्यांचा उतरता क्रम लावा. 1) कृष्णा खोरे 2) नर्मदा खोरे 3) भीमा खोरे 4) गोदावरी खोरे 5) तापी पूर्णा खोरे 43152 43251 35142 54321 9. 1 किलो कॅलरी = ? 10³ कॅलरी यापैकी नाही 10⁴ कॅलरी 10² कॅलरी 10. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान कोणते आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. भगुर नाशिक कोतळुक रत्नागिरी नायगाव सातारा निफाड नाशिक 11. योग्य विधान निवडा. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा निधी सांभाळतो. गटविकास अधिकारी हा जिल्हा परिषदेचा निधी सांभाळतो. गटविकास अधिकारी हा स्थायी समितीचा निधी सांभाळतो. गटविकास अधिकारी हा ग्रामपंचायतीचा निधी सांभाळतो. 12. घटप्रभा (पक्षी) अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ? आसाम मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात 13. …….. हे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष होते ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल जवाहरलाल नेहरू 14. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड …… होय. स्टेपस फिमर मँडिबल इनॅमल 15. राष्ट्रीय सभेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण कोणते होते? अलाहाबाद मद्रास कलकत्ता मुंबई Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15/15
15/9
10/15