Free :

सामान्य ज्ञान Test No.66

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. पोर्ट लुईस ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणाला सयाजीराव गायकवाडांनी हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटले होते ?

 
 
 
 

4. के – 2 हे पर्वत शिखर भारतातील सर्वोच्च व जगातील ……. क्रमांकाचे शिखर होय.

 
 
 
 

5. दृढता स्थितीस्थापकता अकार्यता हे गुणधर्म ………. असतात.

 
 
 
 

6. अलिबाग सुधागड रसगड हे किल्ले महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

7. वॅट हे एकक ….. या चिन्हाने दर्शवितात.

 
 
 
 

8. पर्यायातील कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा रद्द केला ?

 
 
 
 

9. ………. मध्ये जालीयनवाला बाग हत्याकांड झाले.

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
1 – वनस्पतींमध्ये चेतासंस्था नसते.
2 – फक्त हिरव्या वनस्पतींमध्येच हरितलवक आढळते.

 
 
 
 

11. पंचायत समितीमध्ये महिलांना …… आरक्षण असते.

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ?

 
 
 
 

13. मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

14. ………. हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

15. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

7 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.66”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!