सामान्य ज्ञान Test No.65General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. लाल बाल पाल यांच्यातील लाल म्हणजे नेमके कोण? लाला लजपत राय लाला हरदयाळ जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री 2. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ते पर्यायातून निवडा. मतदार यादी तयार करणे. आचार संहिता लागू करणे. मतदान केंद्रांची स्थापना करणे. उमेदवारांचे नामांकन करणे. 3. राष्ट्रीय विधी विद्यापीठ खालीलपैकी कोठे नाही? लातूर मुंबई नागपूर औरंगाबाद 4. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ? कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश बिहार 5. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ? महात्मा गांधी लाल बहादुर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग 6. संत नामदेवांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे परभणी औरंगाबाद हिंगोली 7. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच – पोलीस हेड कॉन्स्टेबल असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर पोलीस सब इन्स्पेक्टर 8. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार ………… यांना आहे. सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती 9. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद तात्पुरते सांभाळतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लोकसभा सभापती पंतप्रधान सरन्यायाधीश 10. छत्रपती राजाराम महाराज यांची राजधानी खालीलपैकी कोठे होती? सातारा पुणे रायगड कोल्हापूर 11. योग्य विधान निवडा. विधान 1) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. विधान 2) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1991 मध्ये झाली. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 12. संस्थाने खालसा करणारा ‘ असे वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाऊ शकते? लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड डलहौसी 13. बलवंतराव मेहता यांनी किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचविली होती? तीन एक दोन बहु 14. 25 डिसेंबर ……… ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनू स्मृतीचे दहन केले. 1919 1927 1931 1925 15. गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सावरकर बंधू लाला हरदयाल श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
11
12
13/ 15
12
Gautam N. Patil
13/15
13
11
12