सामान्य ज्ञान Test No.64General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. UPI ह्या डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये U म्हणजे काय? Union United Unified Universal 2. न. र.फाटक यांनी 1857 च्या उठावाबद्दल काढलेले उद्गार कोणते ? 1857 चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य समर होय. 1857 चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय. 1857 चा उठाव म्हणजे इंग्रजांविरुद्ध हिंदू व मुसलमानांचे षडयंत्र. यापैकी नाही 3. …….. यांनी शांती निकेतनची स्थापना केली होती. मानवेंद्रनाथ रॉय रविंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय देवेंद्रनाथ टागोर 4. ….. हा सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असणारा ग्रह आहे. मंगळ पृथ्वी शनि गुरू 5. चुकीचा पर्याय निवडा. बुलंद दरवाजा – उत्तर प्रदेश अंबर पॅलेस – राजस्थान मीनाक्षी मंदिर – कर्नाटक जामा मशीद – दिल्ली 6. योग्य विधान निवडा. गुगामल हे वाघांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. गुगामल हे वाघांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. गुगामल हे वाघांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे. गुगामल हे वाघांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. 7. क जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव काय आहे ? फायलोक्विनोन टोकोफेरॉल ॲस्कॉर्बिक ॲसिड कॅल्सिफेरॉल 8. खालीलपैकी कोणते आऊटपुट डिव्हाईस नाही ? मॉनिटर कि – बोर्ड स्पीकर प्रिंटर 9. Pb हि खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे ? लेड फर्मियम पोटॅशियम टिन 10. ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच व उपसरपंच या पदासाठी 1 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेली व्यक्ती ही किमान ……. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7 वी 5 वी 12 वी 10 वी 11. घटनासमितीचे सचिव कोण होते ? बी.एन.राव एच.व्ही.आर.अय्यंगार एम.आर.मसानी बी.जी.खेर 12. मुख्यमंत्री पदाबद्दल योग्य विधाने निवडा. 1. नियुक्ती – राज्यपाल 2. राजीनामा – राज्यपाल 3. शपथ – राष्ट्रपती 1 आणि 2 योग्य 2 आणि 3 योग्य 1 आणि 3 योग्य 1 2 आणि 3 योग्य 13. स्थापना वर्ष सांगा. शेड्युल कास्ट फेडरेशन 1936 1942 1940 1938 14. …….. हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. 16 एप्रिल 20 एप्रिल 22 एप्रिल 18 एप्रिल 15. कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? व्हर्नीअर कॅपिलर यापैकी नाही गोमी मीटर डायनोमीटर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12/15