Free :

सामान्य ज्ञान Test No.63

1. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

 
 
 
 

3. सुबोध रत्नाकर काव्यफुले बावनकशी ही पुस्तके कोणी लिहिली ?

 
 
 
 

4. 1 मेगा बाईट = ?

 
 
 
 

5. हिवताप कोणत्या आदिजीवामुळे होतो ?

 
 
 
 

6. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

8. वनस्पतीच्या ……… प्रक्रियेमुळे दगडी कोळसा तयार होतो.

 
 
 
 

9. UNESCO मधील S चे पूर्ण रूप सांगा.

 
 
 
 

10. ब्राझील पेरु चिली कोलंबिया हे देश कोणत्या खंडात येतात ?

 
 
 
 

11. नेहरू तारांगण ही प्रसिद्ध संस्था …….. येथे आहे.

 
 
 
 

12. ……… हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

13. कराड – चिपळूण मार्गावर …….. घाट आहे.

 
 
 
 

14. पंचायतराजसंबंधी असणारी घटना दुरुस्ती कोणती ?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील पहिली मनपा मुंबई शहरात ……… मध्ये स्थापन करण्यात आली.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

3 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.63”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!