सामान्य ज्ञान Test No.62General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. आग्रा : यमुना :: ? : गंगा पंढरपूर नाशिक उज्जैन हरिद्वार 2. ….. या वर्षी LIC ची स्थापना झाली होती वर्ष 1956 वर्ष 1954 वर्ष 1955 वर्ष 1958 3. राज्यपालास पदावरून काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? पंतप्रधान सरन्यायाधीश मुख्यमंत्री राष्ट्रपती 4. महान्यायवादी ची नियुक्ती कोण करते? महाधिवक्ता राष्ट्रपती कॅग पंतप्रधान 5. गॅलिलिओने खालीलपैकी काय तयार केले? ड्राय सेल लिटमस पेपर स्टेथोस्कोप दुर्बीण 6. राज्यातील महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी अर्थमंत्री 7. फळांमध्ये असणारी साखर कोणत्या नावाने ओळखली जाते? माल्टोज फ्रुक्टोज लॅक्टोज ग्लुकोज 8. जामा मशीद कुठे आहे? लाहोर दिल्ली फतेहपुर आग्रा 9. निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादन मध उत्पादन तेलबिया उत्पादन बटाटे उत्पादन 10. सायमन गो बॅक – ही घोषणा कोणत्या नेत्याशी संबंधित आहे? लोकमान्य टिळक भगतसिंह लाला लजपतराय जयप्रकाश नारायण 11. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस – हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? गो ग आगरकर स्वा. सावरकर लोकमान्य टिळक डॉ आंबेडकर 12. CID या संक्षेपामध्ये C म्हणजे – CASE CRIMINAL CRIME CENTRAL 13. जर्सी हा कोणत्या प्राण्याची एक जात आहे? बकरी मेंढी म्हैस गाय 14. फळे पिकण्यासाठी प्रामुख्याने खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? जिब्रेलिन कॅथोड किरणे सोडियम इथिलिन 15. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दगडी कोळसा हे खनिज सापडते? रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर रायगड Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice question
Question number 15 wrong crime right answer
CID long form
Crime investigation department
14/15
Only khaki
15/15
Only khaki
Thank you so much sir question khup changle aahe 🙏
12
Nice