सामान्य ज्ञान Test No.61General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. सरपंच होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण केलेले असावेत? 25 वर्षे 21 वर्षे 18 वर्षे 28 वर्षे 2. संत चांगदेव यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? पैठण आपेगाव शिर्डी पुणतांबे 3. हिंदू महासभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती पंडित मदनमोहन मालवीय एन एम जोशी रवींद्रनाथ टागोर 4. UNO च्या सुरक्षा परिषदेतील किती सदस्यांना VETO अधिकार आहे? पाच तीन चार सहा 5. हॉर्टिकल्चर म्हणजे काय? फुल शास्त्र दंतशास्त्र फळ शास्त्र उद्यान विद्याशास्त्र 6. तृतीय रत्न हे महात्मा फुले यांनी लिहिलेले …. आहे नाटक पोवाडा नियतकालिक काव्य 7. अंड्यांपासून जीव निर्मिती होत असेल तर त्यास प्रजननाचा …. प्रकार म्हणतात अनुज जरायुज सस्तन अंडज 8. वूड्सचा खलिता …. शी संबंधित होता आरोग्य राजकारण शिक्षण क्रीडा 9. EVM चा वापर करून संपूर्ण देशभरात कोणत्या वर्षापासून निवडणुका घेण्यात येत आहे? वर्ष 2009 वर्ष 2011 वर्ष 2005 वर्ष 2010 10. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते? चौतीस तीस एक एकतीस 11. देवगिरी किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद असे खालीलपैकी कोणत्या शासकाने केले? मोहम्मद बिन तुघलक फिरोजशाह तुघलक मलिक अंबर गयासुद्दीन तुघलक 12. खालीलपैकी कोणती कंपनीची एक श्रेणी नाही? मिनीरत्न महारत्न नवरत्न भारतरत्न 13. जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात 198 हाडे 206 हाडे 270 हाडे 215 हाडे 14. भारतातील एकूण पीकक्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते? गहू बाजरी ज्वारी तांदूळ 15. खालीलपैकी काय खोड नाही? 1. भोपळा 2. बटाटा 3. आले 4. सुरण फक्त 1 सर्वच खोड आहे 1 3 आणि 4 1 आणि 3 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
11
12
11mark
Best ✌🏻 good 😊
9
14
10