सामान्य ज्ञान Test No.60General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. …….. या वायुला हसविणारा वायु म्हंटले जाते. नायट्रस ऑक्साईड कार्बन मोनाक्साईड सल्फर डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड 2. योग्य विधान निवडा. 1) विद्युत प्रवाह ही सदिश राशी आहे. 2) विद्युत प्रवाहाचे SI एकक अँपियर हे आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर 3. क्षयाचे जंतू : रॉबर्ट कॉक : : लसीकरण : ? एडवर्ड जेन्नर जॉन बेयर्ड जेम्स वॅट मार्कोनी 4. भारतातील तिन्ही सेनांचा प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती सी डी एस लष्करप्रमुख पंतप्रधान 5. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने ऑगस्ट 1982 मध्ये तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? वाशिम नंदुरबार गडचिरोली गोंदिया 6. अरबी समुद्राच्या काठावर खालीलपैकी कोणते बंदर आहे? 1. मुंबई 2. न्हावाशेवा 3. कांडला 4. विशाखपट्टणम सर्व – अपवाद 1 सर्व – अपवाद 4 सर्व – अपवाद 3 सर्व – अपवाद 2 7. सी के नायडू पुरस्कार कशाशी संबंधित आहे? फुटबॉल टेनिस क्रिकेट हॉकी 8. मुलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम ……. नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. 32 30 45 35 9. शीख धर्माचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? गुरु नानक गुरू अंगद गुरू तेजबहादुर गुरू गोविंद सिंह 10. स्त्रियांचा सहभाग ‘ म्हणून प्रसिद्ध असणारा कट कोणता ? मिरत कट लाहोर कट काकोरी कट चितगाव कट 11. मुख्यालय आणि स्थापना वर्ष सांगा. जागतिक व्यापार संघटना वॉशिंग्टन 1960 जिनिव्हा 1995 यापैकी नाही फ्रान्स 1973 12. ए ओ ह्युम यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते. दोन्ही अयोग्य केवळ 2 दोन्ही योग्य केवळ 1 13. पर्यायातील कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? लोकसभा अध्यक्ष उपपंतप्रधान राज्यसभा सभापती विधानसभा अध्यक्ष 14. योग्य विधान निवडा. 1) चंद्र परप्रकाशित आहे. 2) चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण काळ हा सारखाच असतो. 3) चंद्रावर वातावरण नाही. विधान 1 आणि 3 बरोबर सर्व विधाने योग्य विधान 1 आणि 2 बरोबर विधान 2 आणि 3 बरोबर 15. संगणकाचा मेंदू असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? output device CPU OS input device Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11 mark