सामान्य ज्ञान Test No.59General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. मानवी हृदय चार कप्प्याचे असून त्याचा आकार …………आहे. त्रिकोणाकृती अंडाकृती चौकोनी गोलाकार 2. दादोबा पांडुरंग यांच्याशी संबंधीत नसलेला पर्याय निवडा. मानवधर्म सभा परमहंस सभा ज्ञानप्रसारक सभा भारत सेवक समाज 3. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते ? अमावस्या चतुर्थी अष्टमी पौर्णिमा 4. पोंगल : तामिळनाडू : : ओनाम : ? केरळ पश्चिम बंगाल आंध्रप्रदेश कर्नाटक 5. नगरपालिकेचे प्रशासन ……. चालवतो. P.S.I. C.E.O. B.D.O. C.O. 6. पर्यायातील कोणत्या पदार्थाची घनता सर्वात जास्त आहे ? पाणी हवा पारा ऑक्सिजन 7. 4 ……… ला UNESCO दिन साजरा करतात. डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर जानेवारी 8. योग्य विधान निवडा. 1) लॉर्ड कॉर्नवालीसने कायमधारा पद्धत सुरू केली. 2) कायमधारा पद्धतीलाच जमीनदारी पद्धत असेही म्हणतात. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 9. योग्य विधान निवडा. 1965 ला भारत आणि म्यानमार (ब्रह्मदेश) यांच्यात मैत्री करार घडून आला. 1961 ला भारत आणि म्यानमार (ब्रह्मदेश) यांच्यात मैत्री करार घडून आला. 1951 ला भारत आणि म्यानमार (ब्रह्मदेश) यांच्यात मैत्री करार घडून आला. 1955 ला भारत आणि म्यानमार (ब्रह्मदेश) यांच्यात मैत्री करार घडून आला. 10. चुकीचा पर्याय निवडा. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प – महाराष्ट्र कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प – महाराष्ट्र रेणूसागर औष्णिक विद्युत प्रकल्प – महाराष्ट्र खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प – महाराष्ट्र 11. एका देशाचा खंड कोणता ? आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप 12. पानिपतची तिसरी लढाई ……… साली झाली. 1763 1767 1761 1765 13. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? नंदुरबार पुणे रायगड पालघर 14. खाली दिलेली विधाने पहा. 1) घटना कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झाली. 2) उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतो. 3) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्षे आहे. विधान 1 आणि 2 बरोबर विधान 2 आणि 3 बरोबर केवळ विधान 2 बरोबर विधान 1 आणि 3 बरोबर 15. रसायनांचा राजा कोण ? कॅल्शियम हायड्रॉक्साइड पोटॅशियम नायट्रेट सल्फ्युरिक ऍसिड सल्फर डायऑक्साईड Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10/15
7
13