सामान्य ज्ञान Test No.58General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. कलम …….. नुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे. 168 170 167 169 2. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती मधील कोणत्या ऊती सहभागी होतात ? हरित ऊती मूल ऊती दृढ ऊती वायू ऊती 3. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार …….. ला आहे. जिल्हाधिकारी राज्य सरकार केंद्र सरकार विभागीय आयुक्त 4. योग्य विधान निवडा. भीमा नदी दक्षिणवाहिनी नदी आहे. भीमा नदी पूर्ववाहिनी नदी आहे. भीमा नदी उत्तरवाहिनी नदी आहे. भीमा नदी पश्चिमवाहिनी नदी आहे. 5. नारायण गणेश चंदावरकर हे राष्ट्रीय सभेच्या लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनाचे पहिले …… अध्यक्ष होते. परदेशी मराठी मुस्लिम पारशी 6. स्थापना वर्ष सांगा. जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation) 1990 1992 1999 1995 7. भारताचे बिस्मार्क म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जात होते ? खान अब्दुल गफार खान सरदार वल्लभभाई पटेल लाला लजपतराय शेख अब्दुल्ला 8. ………. यांनी 1936 मध्ये मजुर पक्षाची स्थापना केली होती. डॉ.पंजाबराव देशमुख a डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले नाना शंकरशेठ 9. नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहे ? सात चार सहा पाच 10. पाचूंचे बेट : श्रीलंका : : काळे खंड : ? आशिया उत्तर अमेरिका आफ्रिका युरोप 11. जेम्स वॅटने खालीलपैकी कोणता शोध लावला ? विद्युत जनित्र वाफेचे इंजिन विद्युत दिवा ग्रामोफोन 12. भारतातील सर्वोच्च व जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते ? कळसूबाई कांचनगंगा गुरुशिखर माउंट एव्हरेस्ट 13. कोणत्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पांढरट पट्टे आढळतात ? मंगळ शुक्र गुरू शनि 14. …….. च्या संविधानांवरून संसदीय शासन प्रणाली तसेच एकेरी नागरिकत्व या तत्वाचा आपल्या देशाच्या संविधानात स्वीकार करण्यात आला आहे. कॅनडा फ्रान्स अमेरिका ब्रिटन 15. योग्य विधान निवडा. 1) सल्फरचा अणुक्रमांक 16 आहे. 2) निऑन या मूलद्रव्याची संज्ञा N ही आहे. 3) अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दाखवला जातो. विधान एक आणि दोन बरोबर विधान एक आणि तीन बरोबर विधान दोन आणि तीन बरोबर तीनही विधाने बरोबर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/12
11/15