Free :

सामान्य ज्ञान Test No.57

1. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

2. सभापती आणि उपसभापती या दोघांचाही कार्यकाळ …… वर्षांचा असतो.

 
 
 
 

3. बिहू : आसाम : : घूमर : ?

 
 
 
 

4. सूर्यमालेतील सातवा ग्रह कोणता ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) घटना समितीच्या एकूण 12 उपसमित्या होत्या.
विधान 2) घोडा ही घटना समितीची स्वीकृत निशाणी होती.

 
 
 
 

6. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 …… 2014 ला झाली.

 
 
 
 

7. ठिकाण सांगा.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान

 
 
 
 

8. होमरूल चळवळीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली होती?

 
 
 
 

9. कोतवाल हे पद केव्हा पासून आस्तित्वात आहे ?

 
 
 
 

10. …….. ह्या जिल्ह्याला वाघांची राजधानी म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे.

 
 
 
 

11. कवक ही …….. वनस्पती आहे.

 
 
 
 

12. 1 कॅलरी = ?

 
 
 
 

13. जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे ?

 
 
 
 

14. RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते ?

 
 
 
 

15. महात्मा गांधी यांनी ….. मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

3 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.57”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!