सामान्य ज्ञान Test No.56General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. बुध या ग्रहाविषयी चुकीचा पर्याय निवडा. बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध आहे. चंद्राप्रमाणे बुध या ग्रहाला देखील कला असतात. बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. 2. पर्यायातील कोणती कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली नाही ? स्वामी छावा श्रीमान योगी रूपमहाल 3. अणुअंक कोणत्या अक्षराने दर्शवितात? Z P N A 4. मक्याचे कणीस हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ? जर्मनी इटली रशिया इराण 5. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खालील पैकी कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? कलम 32 कलम 30 कलम 19 कलम 51 6. कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट कशावरून ठरतो? पांढऱ्या पेशीचा आकार लाल रक्तपेशींचा आकार हिमोग्लोबीन जनुके 7. खालील विधाने पहा आणि पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 1) गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात. 2) गडचिरोली जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 3) कोल्हापूर हा कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विधान एक आणि तीन बरोबर विधान एक आणि दोन बरोबर विधान दोन आणि तीन बरोबर तीनही विधाने बरोबर 8. 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ……. दिन म्हणून साजरा केला जातो. लघुउद्योग हातमाग आयकर क्रीडा 9. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण ? यापैकी नाही वसंतराव नाईक डॉ. नॉर्मन बोरलॉग दुर्गेश पटेल 10. तारापूर अणुवीज प्रकल्प कोठे आहे ? महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश राजस्थान 11. स्थापना वर्ष सांगा. शाहू मिल 1906 1908 1905 1901 12. पितळ हा धातू कशापासून तयार करतात ? यापैकी नाही तांबे + चांदी तांबे + जस्त तांबे + कथिल 13. नायब तहसिलदार हा कोणत्या वर्गाचा अधिकारी असतो ? वर्ग 2 यापैकी नाही वर्ग 3 वर्ग 1 14. जिल्हा परिषदे मध्ये एक स्थायी समिती आणि …… विषय समित्या असतात. आठ नऊ सात दहा 15. सुबोध पत्रिका : वि.रा.शिंदे : : इंदुप्रकाश : ? विनोबा भावे न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक धोंडो केशव कर्वे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
15-9
10/15
10/15
11
12/15
12/15
Thanks