सामान्य ज्ञान Test No.55General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. भारतात सर्वात जास्त वनाखालील क्षेत्र ……… या राज्यात आहे. राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 2. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड हा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर 3. …….. नुसार राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे. कलम 80 कलम 63 कलम 81 कलम 93 4. जीवनसत्वे आणि त्यांच्या अभावी होणारे आजार याबाबत चुकीचा पर्याय निवडा. क जीवनसत्व – ॲनेमिया ब जीवनसत्व – बेरीबेरी ड जीवनसत्व – मुडदूस अ जीवनसत्व – रातआंधळेपणा 5. खालीलपैकी कोणती संघटना बालक विकासासाठी कार्य करते ? UNESCO UNICEF IMF WCO 6. योग्य विधान निवडा. विधान 1) न्यूटनचा पहिला नियम संवेगावर आधारित आहे. विधान 2) न्यूटनचा दुसरा नियम जडत्वावर आधारित आहे. विधान 3) न्यूटनचा तिसरा नियम हा दोन वस्तूंच्या बलाच्या अनोन्य क्रियेसंबंधी आहे. विधान एक आणि दोन बरोबर केवळ विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तीनही विधाने बरोबर 7. योग्य विधान निवडा. अमरावती (महाराष्ट्र) राधानगरी अभयारण्य आहे. अमरावती (महाराष्ट्र) येथे मेळघाट अभयारण्य आहे. अमरावती (महाराष्ट्र) येथे जालपाडा अभयारण्य आहे. अमरावती (महाराष्ट्र) येथे तानसा अभयारण्य आहे. 8. ………. किनारा म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी ओळखली जाते. मलबार कोकण उत्कल कारवार 9. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह कोणता आहे ? बुध गुरू पृथ्वी मंगळ 10. 12 नोव्हेंबर 1930 ते 13 जानेवारी 1931 दरम्यान …….. गोलमेज परिषद लंडन येथे पार पडली. तिसरी पहिली दुसरी चौथी 11. राज्य शासन आणि जिल्हा परिषद यातील दुवा म्हणून कोण काम करतो ? गटविकास अधिकारी यापैकी नाही जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी 12. …… मे हा दिन जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करतात. 1 5 3 7 13. सोडियम कार्बोनेट चे व्यावहारिक नाव काय आहे ? धुण्याचा सोडा खाण्याचा सोडा रसायनांचा राजा कॉस्टिक सोडा 14. भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते. महात्मा फुले केशवचंद्र सेन देवेंद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय 15. मामलेदार कोणाला म्हणतात ? तलाठी मंडळ अधिकारी प्रांताधिकारी तहसिलदार Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9 marks
12
12/15