सामान्य ज्ञान Test No.54General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ……… या संतांच्या काव्य रचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे. संत मीराबाई संत तुलसीदास संत रोहीदास संत कबीर 2. ठिकाण सांगा. कोलंबियाचे पठार अमेरिका इराण भारत ब्राझील 3. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? ठाणे मुंबई शहर गडचिरोली बुलढाणा 4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक 13 आहे ? फॉस्फरस कॅल्शियम नायट्रोजन ॲल्युमिनियम 5. समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो ? अल्टीमीटर फॅदोमीटर हायड्रोमीटर रेनगेज 6. जागतिक जल दिन केव्हा असतो ? 21 मार्च 24 मार्च 22 मार्च 23 मार्च 7. दत्ताजी त्रिंबक ……… हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री होते. वाकनीस रावजी मोहिते डबीर 8. अयोग्य पर्याय निवडा. हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी वृक्काचा अभ्यास – नेफ्रॉलॉजी स्नायूंचा अभ्यास – हिमॅटॉलॉजी विषाणूचा अभ्यास – व्हायरॉलॉजी 9. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ती खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पुणे ठाणे मुंबई कोल्हापूर 10. …….. हे पेटीएम (Paytm) चे संस्थापक आहेत. विजय बंसल जॅक मा विजय शेखर शर्मा बिपिन प्रीत सिंग 11. मलप्रभा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? गुजरात राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र 12. ब्रिटिश सत्तेचा पाया घालणाऱ्या प्लासीच्या लढाईची योग्य तारीख खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 25 जून 1757 25 जून 1759 27 जून 1759 23 जून 1757 13. योग्य विधान निवडा. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह बुध आहे. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह गुरू आहे. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह शनि आहे. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह मंगळ आहे. 14. घटना कलम ……. नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. 74 124 231 214 15. उपजिल्ह्याधिकाऱ्याची बडतर्फी कोण करते ? केंद्रशासन विभागीय आयुक्त राज्यशासन जिल्हाधिकारी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice 100mark ka lelo
15/13
6
.
10
12/15