सामान्य ज्ञान Test No.53General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ॲनाटॉमी म्हणजे काय ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास विषाणूंचा अभ्यास सजीवांच्या पेशींचा अभ्यास सजीवांच्या आंतर रचनेचा अभ्यास 2. योग्य विधान निवडा. भारतीय राज्यघटनेत अकरा परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेत दहा परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेत बारा परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेत नऊ परिशिष्टे आहेत. 3. लोणार सरोवर रामसर यादीत नोव्हेंबर ……… मध्ये समाविष्ट झाले. 2019 2022 2020 2021 4. जागतिक अन्न दिन केव्हा असतो ? 13 ऑक्टोबर 19 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 17 ऑक्टोबर 5. मार्ग आणि घाट या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. पुणे – मुंबई = खंबाटकी घाट पुणे – बारामती = दिवा घाट नाशिक – मुंबई = थळ घाट कोल्हापूर – रत्नागिरी = आंबा घाट 6. मॅग्नीज या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? Mg Mn Me Mng 7. राष्ट्रीय सभेच्या 1886 साली झालेल्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ? फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी आनंदमोहन बोस 8. सूर्यमालेतील तांबडा (लाल) ग्रह कोणता ? युरेनस गुरू शनि मंगळ 9. काक्रापारा अणुवीज प्रकल्प कोठे आहे ? महाराष्ट्र उत्तरप्रदेश गुजरात तामिळनाडू 10. …….. हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. द प्रॉब्लेम ऑफ रुपी बुद्ध अँड हिज धम्म थॉट्स ऑन पाकिस्तान गांधी अँड जिना 11. योग्य विधान निवडा. विधान 1) वस्तूचे वजन विषुववृत्तावर कमी भरते. विधान 2) वस्तूचे वजन धृवावर अधिक भरते. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 12. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2) ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 13. नागपूर : संत्री : : ? : हापूस आंबा ठाणे दौलताबाद रत्नागिरी अलिबाग 14. 7/12 उतारा कोण देतो ? यापैकी नाही सरपंच ग्रामसेवक तलाठी 15. भुकवचाच्या वरच्या भागाला …… म्हणतात. सियाल गाभा पर्यावरण सायमा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
7 marks
7 marks
8
12 marks
11